Naka Gade Mazyakade / नका गडे माझ्याकडे पुन्हा पुन्हा पाहू Lyrics in Marathi

नका गडे माझ्याकडे पुन्हा पुन्हा पाहू लाजरिच्या रोपटिला दृष्ट नका लावू घोटाळते पायामाजी तुरूतुरू चाल आडतात ओठांवरी मनातले बोल नका बाई माझ्यामागे नदीवरी येऊ पाहील ना कुणीतरी सोडा माझी वाट मुलुखाचे द्वाड तुम्ही निलाजरे धीट इतुक्यावरी हासुनिया वेड नका लावू माथ्यावरी वैशाखाचे रणरणे ऊन छंदीफंदी डोळियांचे त्यात आगबाण बावरल्या हरिणीची नका पाठ घेऊ Naka Gade … Read more