Naka Vicharu Dev Kasa / नका विचारू देव कसा, देव असे हो भाव तसा Lyrics in Marathi
नका विचारू देव कसा, देव असे हो भाव तसा सगुण कुणी म्हणती देवाला, कुणी म्हणती निर्गुण त्याला विश्वरूप त्या परमेशाचा चराचरावर असे ठसा रंग फुलांचा दिसे लोचना, मूर्ती प्रभूची तोषवी नयना दिसे कधी का कुणास सांगा, गंध फुलांचा मोहकसा दर्पाणास का रूप स्वतःचे, असती का आकार जलाचे साक्षात्कार जसा तो दाखवी, दिसेल त्याला प्रभू तसा … Read more