Nakalat Sare Ghadle / नकळत सारे घडले Lyrics in Marathi

नकळत सारे घडले मी वळता पाऊल अडले ती पहिली क्षण ओझरती परिचयात ओळख नुसती संभाषण ओठांवरती लाजण्यात राहुन गेले नजरेला नजरेमधला हसताना भाव उमगला प्रीतिचा डावही पहिला मी क्षणांत मोहुन हरले सोन्याहुन अति मोलाचे हे माझे गुपित मनीचे मनी सुगंध उधळीत नाचे क्षण मलाच का हे नकळे Nakalat Sare Ghadle Lyrics Nakalat saare ghadale Mi … Read more