Nako Nako Na Re / नको नको ना रे Lyrics in Marathi

नको नको ना रे असा अबोला रे उदास तू का ते मला कळेना रे नको दुरावा तू मिठीत ये ना रे मिठीत घे ना रे मनातले सारे नको मनी ठेवू असा नको ना रे अनोळखी होऊ शोधू कुठे तुझ्यातल्या तुला जरा सांग रे अबोल स्पर्शाने शहारुनी येऊ क्षणात या ओल्या विरुन ये जाऊ मिठीत त्या … Read more