Natrang Ubha / नटरंग उभा ललकारी नभा स्वरताल जाहले दंग Lyrics in Marathi

धुमकिट धुमकिट तदानी धुमकिट नटनागर नट हिमनट पर्वत उभा उत्तुंग नभा घुमतो मॄदुंग पखवाज देत आवाज झनन झंकार लेऊनी स्‍त्रीरूप भुलवी नटरंग रसिक होऊ दे दंग, चढू दे रंग असा खेळाला साता जन्मांची देवा पुन्याई लागू दे आज पणाला हात जोडतो आज आम्हाला दान तुझा दे संग नटरंग उभा ललकारी नभा स्वरताल जाहले दंग कड्‌कड्‌ … Read more