Nile Gagan Nili Dhara / निळे गगन, निळी धरा Lyrics in Marathi

निळे गगन, निळी धरा, निळे निळे पाणी ही आगळी कहाणी ही वेगळी कहाणी माती ही माय माऊली गंधाने चिंब नाहली वारसा तिचा खरा दास मी तिचा नाती ही आमुची पुराणी हिरवळ ही मुक्या मनाची पांघरते शाल उन्हाची झाड डोलते, हळू पान बोलते फांदीवरी कुहूकुहू गाणी हुंदडती गायवासरे बागडती चिमण पाखरे मुलाफुलांची अशी चिलापिलांची दुनिया ही … Read more