Ovalite Mi Ladkya Bhauraya Lyrics in Marathi

Ovalite Mi Ladkya Bhauraya Lyrics in Marathi ओवाळीते मी लाडक्या भाऊराया चंद्र हा गगनी हासतो बघुनी चांदणे शिंपुनी करी माया दिवाळीची शोभा या उजेडात न्हाली कळस होऊनी भाऊबीज आली जन्मोजन्मी मिळू दे तिची छाया डोळे दोन ज्योती तेवती मंद मंद ममता फुलवी जाईचा सुगंध आतुरली पूजेला माझी काया गुणी माझा भाऊ याला ग काय मागू … Read more