Pachola Pade To Udas / पाचोळा पडे तो उदास Lyrics in Marathi

आडवाटेला दूर एक माळ तरु त्यावरती एकला विशाळ आणि त्याच्या बिलगूनिया पदास जीर्ण पाचोळा पडे तो उदास उषा येवो शिपिंत जीवनाशी निशा काळोखी दडवू द्या जगासी सूर्य गगनातूनी ओतू द्या निखारा मूक सारे हे साहतो बिचारा तरुवरची हसतात त्यास पाने हसे मूठभर ते गवतही मजेने वाटसरु वाट तुडवीत त्यास जात परि पाचोळा दिसे नित्य शांत … Read more