Pahilich Bhet Zhali / पहिलीच भेट झाली पण ओढ ही युगांची Lyrics in Marathi

पहिलीच भेट झाली पण ओढ ही युगांची जादू अशी घडे ही या दोन लोचनांची पहिलीच भेट झाली जडली अपूर्व बाधा स्वप्नात गुंग झाली जागेपणात राधा माझी न राहिले मी, किमया अशी कुणाची? डोळे मिटुनी घेता दिसतेस तू समोर फुलवून पंख स्वप्नी अन नाचतात मोर झाली फुले सुगंधी माझ्या ही भावनांची लाजून वाजती या अंगातूनी सातरी … Read more