Panyatale Pahata Pratibimba Hasnare/ पाण्यातले पहाता प्रतिबिंब हासणारे Lyrics in Marathi

पाण्यातले पहाता प्रतिबिंब हासणारे आले मनात नवखे उमलून भाव सारे माझ्याच लोचनांना झाले अनोळखी मी कळले न पाउले की सोडूनी जाती भूमी येती कसे फुलुनी अंगावरी शहारे मज पाहू पाहू वाटे अवघी निसर्गशोभा माझा नि सृष्टीचा या आहे जुना घरोबा धन दौलती सुखाच्या उघडून देती दारे नसता मनात माझ्या मज आज सौख्य भेटे ओठात हे … Read more