Parikathetil Rajkumara / परीकथेतील राजकुमारा, स्वप्नी माझ्या येशिल का Lyrics in Marathi

परीकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशिल का भाव दाटले मनी अनामिक साद तयांना देशिल का या डोळ्यांचे गूढ इशारे शब्दांवाचुन जाणुन सारे राणी अपुली मला म्हणोनी तुझियासंगे नेशिल का मूर्त मनोरम मनी रेखिली दिवसरात्री नित्य देखिली त्या रूपाची साक्ष जीवाला प्रत्यक्षांतुन देशिल का लाजुन डोळे लवविन खाली नवख्या गाली येईल लाली फुलापरी ही तनु कापरी हृदयापाशी … Read more