Paule Chalati Pandharichi Vaat / पाऊले चालती पंढरीची वाट Lyrics in Marathi

पाऊले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची तोडूनिया गाठ गांजुनिया भारी दुःख दारिद्र्याने पडता रिकामे भाकरीचे ताट पाऊले चालती … आप्त‍ इष्ट सारे सगेसोयरे ते पाहुनिया सारे फिरविती पाठ पाऊले चालती … घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा अशा दारिद्र्याचा व्हावा नायनाट पाऊले चालती … मन शांत होता पुन्हा लागे ओढ तस्सा मांडी गोड संसाराचा थाट पाऊले चालती … Read more