Praju Song Lyrics In Marathi And English
Praju Lyrics In Marathi किलबिल ते गाणे नवे भिरभिर ते गुलाबी थवे हाय मी बावरू की सावरू माझे मला ना कळे सळसळत्या पानामध्ये वाऱ्याच्या कानामध्ये कुणी बोलले मी ऐकले वाटे मनाला हवे प्राजू – प्राजू – प्राजू प्राजू.. हा छंद आहे बरा मौजेच्या ना ना तऱ्हा स्वप्नापरी आभास का सारखा वेली फुलविती फुले माडांना फुटले … Read more