Prem He Majhe Tujhe / प्रेम हे माझे तुझे बोलायचे नाही कधी Lyrics in Marathi

प्रेम हे माझे तुझे बोलायचे नाही कधी भेटलो आता परि भेटायचे नाही कधी तू उभी जवळी अशी, खुणवी जरी एकांत हा कालच्या सलगीतुनी बिलगायचे नाही कधी या जागी माझे तुझे दुरुनीच नाते शोभते त्या जुन्या स्मरूनी खुणा, जागायचे नाही कधी होतसे सारेच का अपुल्या पसंतीसारखे यापुढे शहरांत या बहरायचे नाही कधी जाऊ दे ही पालखी … Read more