Prem Ki Yatana / प्रेम की यातना Lyrics in Marathi

कधी वाटे मन का हरवते आसू लपवून का मिरवते हे प्रेम की यातना नवे नाते रोज गोड भेटी आता सजा नाव येता ओठी हे प्रेम की यातना आजुबाजू मोठी कुंपणे, नको मरणाला जुंपणे हे प्रेम की यातना पाखरू हृदयातले मनमानी करी बहर ते कोमेजले, वणवा का उरी मनास वाटले, डोळ्यात साठले आभाळ फाटले का अंतरी … Read more