Priyatamaa Priyatamaa / प्रियतम्मा प्रियतम्मा ये जवळी सीमा Lyrics in Marathi

प्रियतम्मा प्रियतम्मा दे मला तू चुम्मा प्रियतम्मा प्रियतम्मा ये जवळी सीमा चार दिसाची ज्वानी .. (ज्वानी तोंड बघा) चार दिसाची ज्वानी खेळू ये प्रीतीचा झिम्मा (ए म्हातारड्या हो बाजूला) जरी म्हातारा घोडा दिसतो पावर भारी माझी शृंगाराची डर्बी जिंकीन होशिल तू ग राजी प्रियतम्मा प्रियतम्मा नाही मी निकम्मा प्रेम दिवाणा नंदी मी ग तू तर … Read more