Punha Na Yeyeel Wel / पुन्हा न येईल वेळ सख्या ही Lyrics in Marathi

अरे मोहना वरचेवर का जमतो ऐसा मी पुन्हा न येईल वेळ सख्या ही आज वाहते पाणी झुळझुळ घे पिऊनी भरभरुनी ओंजळ परतुनी जेव्हा केव्हा येशिल अरे कदाचित रिता कोरडा आढळेल ओहोळ सख्या ही पुन्हा न येईल वेळ सूर लागला खिळले लोचन जुळल्या तारा उचंबळे मन फुले चांदणे पसरी मोहन अरे मोहना वरचेवर का जमतो ऐसा … Read more