Rajas Sukumar Lyrics in Marathi
Rajas Sukumar Lyrics in Marathi राजस सुकुमार, मदनाचा पुतळा रवि शशि कळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती मुगुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतले सकळही कासे सोनसळा, पांघरे पाटोळा घननीळ सावळा, बाईयांनो सकळही तुम्ही व्हा गे एकीसवा तुका म्हणे जीवा धीर नाही Rajas Sukumar Lyrics Raajas sukumaar, madanaacha putala Rawi shashi … Read more