ramacha palna marathi lyrics

ramacha palna marathi lyrics बाळा जो जो रे कुळभूषणा । दशरथनंदना । निद्रा करि बाळा मनमोहना । रामा लक्षुमणा ॥धृ॥ पाळणा लांबविला अयोध्येसी । दशरथाचे वंशी । पुत्र जन्मला हृषीकेशी । कौसल्येचे कुशी ॥१॥ रन्तजडित पालख । झळके अलौकिक । वरती पहुडले कुलदिपक । त्रिभुवननायक ॥२॥ हालवी कौसल्या सुंदरी । धरुनी ज्ञानदोरी । पुष्पे वर्षिली … Read more