Ramala Ga Chandra Hawa Lyrics in Marathi

Ramala Ga Chandra Hawa Lyrics in Marathi ऐकलात का हट्ट नवा रामाला ग चंद्र हवा! चंद्र हवा! कौसल्येच्या मांडीवरती राममूर्ती ग खेळत होती रम्य आणखी अवती भवती पसरलि होती ती पुनवा खेळत खेळत खिडकीमधुनी चंद्र पाहिला युवराजांनी त्यास भासला दिवाच दुरुनी चमचमणारा तो फसवा काय तरी हे अगतिक बाई चंद्र कसा हाताला येई बाळ कुणाचे … Read more