Ratra Aahe Pournimechi Lyrics in Marathi

Ratra Aahe Pournimechi Lyrics in Marathi रात्र आहे पौर्णिमेची तू जरा येऊन जा जाणिवा थकल्या जिवाच्या एकदा ऐकून जा निथळला तो भाव सारा वितळल्या चंद्रातुनी मिसळल्या मृदु भावनाही झोपल्या पानांतुनी जागती नेत्रांतली पाखरे पाहून जा पाखरे पाहून जा जी वाढली पंखाविना सूर कंठातील त्यांच्या जाहला आता जुना त्या पुराण्या गीतिकेचा अर्थ तू ऐकून जा अर्थ … Read more