Rin Phitata Phitena Lyricsin Marathi

Rin Phitata Phitena Lyrics किती देशील देशील दान मला पेलवेना ऋण फिटता फिटेना ऋण फिटता फिटेना कुण्या जन्मांतले पुण्य तुझ्या रूपात भेटले माझे काळोखाचे घर तुझ्या प्रकाशात न्हाले तेज ओसंडून वाहे एक थेंबही आटेना जगावेगळी कशाला सांग लाविलीस माया माझ्या पोळल्या जिवाला तुझी सोसवेना छाया भाग्य थोर लाभे मला परी मनाला पटेना किती ओझे मी … Read more