Roj Wate Tu Disave Lyrics in Marathi

Roj Wate Tu Disave Lyrics in Marathi रोज वाटे तू दिसावे सोबतीने मी असावे हे अनोखे वेड आहे ही निराळी ओढ आहे पाहता तुला भान हरवले मन असे कसे तुझ्यात गुंतले कळे जे मला ते तुला कळावे किती अपूर्ण मी तुझ्याविना मिळाले हवेसे तुझे इशारे तुझ्या जपून ठेवते खुणा पास येता मी भुलावे सावरू कसे … Read more