Rupas Bhalalo Mi Lyrics in Marathi

Rupas Bhalalo Mi Lyrics in Marathi रूपास भाळलो मी, भुललो तुझ्या गुणाला मज वेड लाविले तू, सांगू नको कुणाला एकांत पाहुनीया जे तू मला म्हणाला ऐकून लाजले मी सांगू नको कुणाला चंद्रा ढगांतुनी तू हसलास का उगा रे वाकून खालती अन् का ऐकलेस सारे जे ऐकले तुवा ते सांगू नको कुणाला वाऱ्या तुझी कशाने चाहूल … Read more