Saang Na (Classmates) / तुटताना तुटतो हा जीव का सांग ना Lyrics in Marathi

तुटताना तुटतो हा जीव का सांग ना निघताना अडतो पाय का संपले जरी सारे तरी, आस कोणती माझ्या उरी सरताना सरते ही वेळ का सांग ना तुटताना तुटतो हा जीव का हरलेले श्वास हे, चुकलेली पावले मन मागे ओढते, अडखळते अन पडते का माझे सारे जिथे, काही नाही तिथे मन तरीही सारखे घुटमळते अन रडते … Read more