Saang Na (& Jara Hatke) / (& जरा हटके) सांग ना… सांग ना… Lyrics in Marathi

खुणावतो काठ पुन्हा दुणावते आस पुन्हा सवाल सारे मवाळ झाले शोधू बहाणे थांब ना फितूर मन हे आतुर झाले कसे अचानक सांग ना सांग ना… सांग ना… श्वास नवे.. पेरताना.. नाते नवे.. जोडताना.. कधी भासते.. कुणी हासते.. काही कसे कळे ना मला.. मन भांडते.. सुख सांधते.. जणू मिळे किनारा मला.. जणू मिळे किनारा मला.. सलोख्याला … Read more