Saang Na Re Mana / सांग ना रे मना Lyrics in Marathi

अंतरी वाजती प्रीतीची पैंजणे आणि धुंदावती भाबडी लोचने होतसे जीव का घाबरा सांग ना, सांग ना रे मना श्वास गंधाळती, शब्द भांबावती, रोमरोमांतली कंपने बोलती मोहरे-मोहरे पाकळी-पाकळी, भारलेल्या जीवा आवरावे किती का अशा जागल्या सांग संवेदना, सांग ना रे मना हे नवे भास अन्‌ ह्या नव्या चाहुली, ऐकू ये कोठुनी साद ही मल्मली गोठले श्वास … Read more