Saath De Tu Mala / साथ दे तू मला Lyrics in Marathi

अलगद वाऱ्यावर उडती बट सांगते तुला हलकेच लवती पापणी बघ सांगते तुला गुंतले जीव हे आपले की जसे ओढ चंद्राची सागरा साथ दे तू मला, साथ दे तू मला कोरड्या मातीस ही सर पावसाची सावरे मन पुन्हा का होत जाते वळिव-वेडे बावरे चिंब हे सोहळे वाहती की जसे ये पुन्हा गारवा का तुझ्यापाशीच मन हे … Read more