Saavar Re (Classmates) / सावर रे Lyrics in Marathi

रोज मला विसरून मी गुणगुणतो नाव तुझे आज इथे तू न जरी तरी भवती भास तुझे तुझ्या आठवांचा शहारा जरा येऊनी ह्या मनाला सावर रे, सावर रे रोज मला विसरून मी गुणगुणते नाव तुझे आज इथे तू न जरी तरी भवती भास तुझे खुणावती रे अजून ह्या सभोवताली रे तुझ्या खुणा अजून ओल्या क्षणात त्या … Read more