Sadaiv Sainika Pudhech Jaiche / सदैव सैनिका पुढेच जायचे Lyrics in Marathi

सदैव सैनिका पुढेच जायचे न मागुती तुवा, कधी फिरायचे सदा तुझ्यापुढे उभी असे निशा सदैव काजळी दिसायच्या दिशा मधून मेघ हे नभास ग्रासती मधेच या विजा भयाण हासती दहा दिशांतुनी तुफान व्हायचे प्रलोभने तुला न लोभ दाविती न मोहबंधने पदांस बांधिती विरोध क्रोध वा, तुला न थांबवी न मोह भासतो, गजान्त वैभवी न दैन्यही तुझे … Read more