Sakhya Re Ghayal / सख्या रे घायाळ मी हरिणी Lyrics in Marathi

हा महाल कसला, रानझाडी ही दाट अंधार रातीचा कुठं दिसना वाट कुण्या द्वाडानं घातला घाव, केली कशी करणी सख्या रे घायाळ मी हरिणी काजळकाळी गर्द रात अन् कंपकंप अंगात सळसळणाऱ्या पानांना ही रातकिडयांची साथ कुठं लपू मी, कशी लपू मी, गेले भांबावुनी गुपित उमटले चेहऱ्यावरती भाव आगळे डोळ्यांत पाश गुंतले नियतीचे रे तुझ्या नि माझ्या … Read more