Sang Mala Re Sang Mala / सांग मला रे सांग मला Lyrics in Marathi

सांग मला रे सांग मला आई आणखी बाबा यातून कोण आवडे अधिक तुला? आई दिसते गोजिरवाणी, आई गाते सुंदर गाणी तऱ्हेतऱ्हेचे खाऊ येती बनवायाला सहज तिला आई आवडे आधिक मला गोजिरवाणी दिसते आई, परंतू भित्री भागूबाई शक्तीवान किती असती बाबा, थप्पड देती गुरख्याला आवडती रे वडील मला घरात करते खाऊ आई, घरातल्याला गंमत नाही चिंगम … Read more