Sang Tu Majhach Na / सांग तू माझाच ना Lyrics in Marathi

सांग तू माझाच ना राहू कशी तुझियाविना चालता वाटेवरी हे कोवळे सुख भेटले प्रीतीच्या वळणावरी मी थांबले गुंतले भासते उतरून खाली स्वर्ग ये जणू पाहुणा भेट होता एक झाले मी नवी जग ही नवे वाटते आले जुळुनी जन्मजन्मीचे दुवे जीवना लाभे किनारा स्वप्न लाभे लोचना हात हाती गुंफिलेले ना कधी सोडायचे एक नाते जोडिले ते … Read more