Sanj Ye Gokuli Lyrics in Marathi

Sanj Ye Gokuli Lyrics in Marathi सांज ये गोकुळी लिरिक्स सांज ये गोकुळी, सावळी सावळी सावळ्याची जणू साउली धूळ उडवीत गाई निघाल्या श्यामरंगात वाटा बुडाल्या परतती त्यासवे पाखरांचे थवे पैल घंटा घुमे राउळी पर्वतांची दिसे दूर रांग काजळाची जणू दाट रेघ होई डोहातले चांदणे सावळे भोवती सावळ्या चाहुली माउली सांज अंधार पान्हा विश्व सारे जणू … Read more