Santbhar Pandharit / संतभार पंढरींत कीर्तनाचा गजर होत Lyrics in Marathi

संतभार पंढरींत । कीर्तनाचा गजर होत ।। तेथ असे देव उभा । जैसी समचरणांची शोभा ।। रंग भरे कीर्तनांत । प्रेमें हरिदास नाचत ।। सखा विरळा ज्ञानेश्वर । नामयाचा जो जिव्हार ।। ऐशा संता शरण जावे । जनी म्हणे त्याला ध्यावे ।। Santbhar Pandharit Lyrics Sntabhaar pndharint । kirtanaacha gajar hot ।a। Teth ase dew … Read more