Saptapadi Hee Roz Chalte / सप्तपदी ही रोज चालते Lyrics in Marathi

सप्तपदी ही रोज चालते तुझ्या सवे ते शतजन्मीचे हो माझे नाते हळव्या तुझिया करात देता करांगुली ही रुप गोजिरी गोड शिरशिरी उरांत फुलता स्पर्शाने जे मुग्ध बोलते करकमळाच्या देठाभवती झिम्मा खेळत प्रीत बिलवरी दृष्ट लाजरी जरिकाठी ती तुझ्या लोचने वळुनी बघते आठवे पाऊल प्रीत मंदिरी अर्धांगी मी सगुण साजिरी मूर्त होता तुझ्या शरीरी अद्वैताचे दैवत … Read more