Savadh Harini Savadh Ga / सावध हरिणी सावध गं Lyrics in Marathi

सावध हरिणी सावध गं करील कुणी तरी पारध गं सावध हरिणी सावध गं रसरसलेली तुझी गं ज्वानी चंचल नयनी गहिरे पाणी घातक तुजला तुझी मोहिनी, सावध उन्मादाचे अंगी वारे पिसाट फिरता उरी कापरे … बापरे थरथर काळीज हलते रमणी, सावध मादक धुंदी तुझीच सगळी दिशांत भरुनी नभात चढली मोहाचा क्षण झापड नयनी, सावध Savadh Harini … Read more