Sheptiwalya Pranyanchi Sabha / शेपटीवाल्या प्राण्यांची सभा Lyrics in Marathi

शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा पोपट होता सभापती मधोमध उभा पोपट म्हणाला, पोपट म्हणाला, “मित्रांनो, देवाघरची लूट, देवाघरची लूट तुम्हां-आम्हां सर्वांना एक एक शेपूट या शेपटाचे कराल काय ?” गाय म्हणाली,”अश्शा अश्शा, शेपटीने मी वारीन माश्या” घोडा म्हणाला,”ध्यानात धरीन, ध्यानात धरीन मीही माझ्या शेपटीने, असेच करीन, असेच करीन,” कुत्रा म्हणाला,”खुषीत येईन तेव्हा, शेपूट हलवीत राहीन” मांजरी … Read more