Shrikanta Kamlakanta / श्रीकांता कमलाकांता Lyrics in Marathi

श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं अस्सं कस्सं वेडं माझ्या कपाळी आलं वेड्याच्या बायकोने केले होते लाडू तिकडून आला वेडा त्याने निरखून पाहिले चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला घेतले वेड्याच्या बायकोने केल्या होत्या शेवया तिकडून आला वेडा त्याने निरखून पाहिल्या आळ्या आळ्या म्हणून त्याने टाकून दिल्या वेड्याच्या बायकोने केल्या होत्या करंज्या तिकडून आला वेडा त्याने निरखून … Read more