Sukh Aale Majhya Dari / सुख आले माझ्या दारी Lyrics in Marathi

सुख आले माझ्या दारी मज काय कमी या संसारी तो स्वर्ग नको मज नकोच ती पुण्याई हे भाग्य पुरे की मी बाळाची आई माझ्या पुरती ही इंद्रपुरी मज काय कमी या संसारी नयनांत तुझ्या मी बघते स्वप्न उद्याचे या इवल्या हाती लपले दिन भाग्याचे बाळगिली ही आस उरी मज काय कमी या संसारी #DattaDharmadhikari Sukh … Read more