Sunya Sunya Maifilit Mazya / सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या Lyrics in Marathi

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे अजुनही वाटते मला की अजुनही चांदरात आहे कळे न मी पाहते कुणाला कळे न हा चेहरा कुणाचा पुन्हा पुन्हा भास होत आहे तुझे हसू आरशात आहे सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे उगीच स्वप्नांत सावल्यांची कशास … Read more