Sunya Sunya Timepass 2 / सुन्या सुन्या मनामध्ये सूर हलके Lyrics in Marathi

शेती बागा माडाची गं वाडी नवरीला घुंगराची गाडी जशी राजा रानीची गं जोडी नवरीला चांदण्याची साडी सुन्या सुन्या मनामध्ये सूर हलके नव्या जुन्या आठवणी भास परके दारी सनईचे सूर दाटे मनी हूर हूर चाले विरहाचा पुढे वारसा हा फुलमाळा मंडपाच्या दारी झालरीना सुखाच्या किनारी नवी नाती ओळखीची सारी सपनांची दुनिया गं न्यारी भावनेची तोरणे वेदनेच्या … Read more