Swarg Ha Nava / स्वर्ग हा नवा वाटतो हवा Lyrics in Marathi

स्वर्ग हा नवा वाटतो हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा ऐक साजणी ह्या खुळ्या क्षणी वेड लावतो जीवा तुझाच गोडवा चिमणे घरटे सजले साजरे, इवले सुख हे फुलले आज रे भरले घर हे आनंदाने, मन हे गाते गीत तुझे ऐक ना प्रेम गीत छेडीतो उरात पारवा बघुनी अपुले घर स्वप्नातले सजणी झुलले तनमन नाचले … Read more