Swargangechya Kathavarti / स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला Lyrics in Marathi

स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला गतजन्मीची खूण सापडे, ओळखले का मला? वदलिस तू, मी सावित्री ती शकुंतला मी, मी दमयंती नाव भिन्न परि मी ती प्रिती चैतन्याचा पूर तेधवा गंगेला पातला स्वरगंगेच्या काठावरती … अफाट जगती जीव रजःकण दुवे निखळता कोठुन मिलन जीव भुकेला हा तुजवाचुन जन्मांमधुनी पिसाट फिरता, भेट घडे आजला स्वरगंगेच्या काठावरती … Read more