Taal Bole Chipalila Lyrics In Marathi And English – टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंग | Vitthal Bhakti Song

Taal Bole Chipalila Lyrics In Marathi टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंग टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग दरबारी आले रंक आणि राव दरबारी आले रंक आणि राव, सारे एकरूप नाही भेदभाव सारे एकरूप नाही भेदभाव, गाउ नाचु सारे हो गाउ नाचु सारे होउनी निःसंग देवाजीच्या दारी … Read more