Talvyavar Mendicha Ajun Rang / तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला Lyrics in Marathi

तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला माझ्यामनी प्रीत तुझी घेते हिंदोळा गायिलेस डोळयांनी एक निळे गाणे बट हळवी वार्‍यातील वेचिते तराणे नकळत तव हात प्रिये हाती मम आला पवनातुनी शीतलता दाटुनिया आली दोन मने प्रीतीच्या गंगेतच न्हाली आसमंत आनंदे धुंद धुंद झाला ही दुपार भिजलेली प्रीत-चांदण्यात मिटुन पंख खग निवांत शांत तरुलतांत आज तुझ्या सहवासी जीव … Read more