Tav Nayananche Dal Halale Ga / तव नयनांचे दल हलले ग Lyrics in Marathi

तव नयनांचे दल हलले ग पानावरच्या दवबिंदूपरी त्रिभुवन हे डळमळले ग तारे गळले, वारे ढळले दिग्गज पंचाननसे वळले गिरी ढासळले सूर कोसळले ऋषी – मुनी – योगी चळले ग ऋतुचक्राचे आस उडाले आभाळातून शब्द निघाले आवर आवर आपुले भाले मीन जळी तळमळले ग हृदयी माझ्या चकमक झडली नजर तुझी धरणीला भिडली दोन हृदयांची किमया घडली … Read more