Tila Sanga Kuni / तिला सांगा कुणी Lyrics in Marathi

पुन्हा ढग दाटून आले तिला सांगा कुणी पुन्हा मन गर्भार झाले तिला सांगा कुणी तिथे तर पाऊस करतो तिला वेडापिसा इथे घर माझे बुडाले तिला सांगा कुणी पुन्हा ढग दाटून आले तिला सांगा कुणी पुन्हा मन गर्भार झाले तिला सांगा कुणी #MilindIngle #MeeraJoshi Tila Sanga Kuni Lyrics Punha dhag daatun ale tila saanga kuni Punha … Read more