Tu Buddhi De (Dr Prakash Baba Amte) / तू बुद्धि दे तू तेज दे Lyrics in Marathi

तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी साधना करिती तुझी जे नित्य तव सहवास दे जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना धमन्यातल्या रुधिरास या खल भेदण्याची आस दे सामर्थ्य … Read more