Tu Mazya Aayushyachi Pahat / तू माझ्या आयुष्याची पहाट Lyrics in Marathi

तू माझ्या आयुष्याची पहाट तू माझ्या कैफाची मत्त लाट तू मागिल जन्मांची आर्त साद तू मानसकुंजातील वेणूनाद तू माझ्या एकांताचा प्रकाश तू माझ्या गीतांचा बाहुपाश तू माझ्या दुःखाची चांदरात तू माझ्या स्वप्नांचा पारिजात तू अमृतभासांचा अंगराग तू विझल्या देहाचा दीपराग तू माझ्या जगण्याची वाटचाल तू माझ्या रक्ताचा रंग लाल तू माझ्या असण्याचा अंश अंश तू … Read more